फलटण : शहरांपेक्षा खेडेगावातील वातावरण शुद्ध असलेल्याने खेडेगावातील माणसंच आयुर्मान जास्त आहे हे केवळ वृक्षांमुळेच खटके वस्ती येथील सह्याद्री देवराईयेथील ग्रामस्थां च्या एकीमुळे देशात आदर्शवत ठरेल असे प्रतिपादन चिञपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील खटके वस्ती येथे. श्रीकांत खटके यांच्या प्रेरणेने व वन विभाग, निसर्ग जागर प्रतिष्ठान बारामती, व स्वामी विवेकानंद सामाजिक सेवा संस्था व खटके वस्ती ग्रामपंचायत खटके वस्ती ता. फलटण आयोजित मसह्याद्रि देवराई प्रकल्पा अंतर्गत. पहिली टप्प्यात 11एकर क्षेत्रावर 3000 स्थानिक झाडे लावण्याचा शुभारंभ चिञपट अभिनेते सयाजी शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी फलटण पंचायत समिती च्या सभापती सौ.वैशालीताई गावडे, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, निसर्ग.जागर प्रतिष्ठान चे डॉ.महेश गायकवाड, बजरंग खटके, पै. बजरंग गावडे आदी उपस्थित हो
सह्याद्री देवराईचे कार्य अदर्शवत : शिंदे
RELATED ARTICLES