मुंबई : मराठा समाजाच्या मूक मोर्चाबाबत ‘सामना’मध्ये छापलेल्या कथित आक्षेपार्ह व्यंगचित्राबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर आज सर्व माता-भगिनींची माफी मागितली आहे. या वादग्रस्त व्यंगचित्रातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, पण जर कुणी नकळत दुखावलं असेल तर मी त्यांची मनापासून माफी मागतो, असं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मराठा समाजाचा रोष टाळण्यासाठीच शिवसेना नरमल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.
विवादित व्यंगचित्राबद्दल उद्धव ठाकरेंची अखेर माफी
RELATED ARTICLES