वडूज : स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करणार्या गांव पातळीवरील पदाधिकार्यांनी समाजामध्ये चांगले विचार रुजविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे मत आ. प्रभाकर घार्गे यांनी व्यक्त केले. नागाचे कुमठे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या लगत उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पंचायत समिती सभापती मनिषा सिंहासने, प्रा. बंडा गोडसे, प्रा. एस. पी. देशमुख, हिंदुराव गोडसे, विजय काळे, धर्माशेठ मांडवे, पै. संदिप मांडवे, प्रदिपशेठ मांडवे, सरपंच रामचंद्र मांडवे, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र मांडवे, भिकु कंठे उपस्थित होते.
समाजामध्ये चांगले विचार रुजवा : आ. घार्गे
RELATED ARTICLES