सातारा : अमेरिकेमधील डोमाने 4.3 ही जगप्रसिध्द असलेल्या कंपनीची प्रसिध्द सायकल सातार्यात विक्रीसाठी फायर फ्लॅक्स बाइक स्टेशन या दुकानात बालाजी प्राईड सायली हॉटेलसमोर दाखल झाली आहे. या सायकलची किंमती तब्बल 1 लाख 55 हजार रुपये आहे अशी माहिती आशिष अरुण जेजुरीकर यांनी दिली आहे.
फायर फॉक्स नंतर विकासित झालेली डोमाने 4.3 ही सायकलचे वजन 8 किलो आहे ड्रेसिंग व स्पर्धेसाठी खेळाडूंना अत्यंत लाभदायक ठरणार आहे. प्रति 60 किलो मीटर लांबीचा सुलभ प्रवास नागरिकांना करता येणार आहे. चढ-उतारावरुन सहजपणे लोकांना डोमाने सायकलवरुन प्रवास करणे शक्य होणार आहे.
अधिक माहितीसाठी नागरिकांनी आशिष जेजुरीकर 169 बालाजी प्राईड, सायली हॉटेलसमोर रविवार पेठ सातारा येथे संपर्क करावा असे आवाहन केले आहे